{
  "village_code": "271500120200710000",
  "village_name": "सुजलेगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:47:19Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nबाजुस दर्शवलेले शेताचे मालक विश्वनाथ मारोती मुकदम रा. सुजलेगांव ता. नायगांव खै.जि. नांदेड यांचे मौ. सुजलेगांव येथील जमीन गट क्र.145 क्षेत्र 0.60 हे. आर शेतजमीन मध्ये स्वतःच्या हिश्यात बोअरवेल काढले आहे. करिता अर्जदार यांचा विनंती अर्ज व नोटरीखत शपथपत्र सादर केल्यावरून व स्थळपाहणी चौकशी पंचनामा करून या कार्यालयास आलेल्या अर्जावरून बोरवेल नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरिस सादर.",
  "talathi": "शंकर गोविंदराव अरसुळे"
}
