{
  "village_code": "271500120200740000",
  "village_name": "तलबीड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:26Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखातेदार राजेश एकनाथ बोमनाळे , सुमनबाई एकनाथ बोमनाळे , सरुबाई शिवहार बोमनाळे ,मिरा विजय गंजगाये , महानंदा रमेश मंगनाळे , शिवनंदा मन्मथ शिराळे यांची मौजे तलबीड येथे गट क्र 114 मध्ये क्षेत्र 0 हे 0.20 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या आईस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] सुमनबाई एकनाथ बोमनाळे : नाते : आई\nगट क्र 114 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.20 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EG 278677 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
