{
  "village_code": "271500120200740000",
  "village_name": "तलबीड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:44:27Z",
  "surveys": [
    "143",
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार रामदास किशनराव मोरे यांची मौजे तलबीड येथे गट क्र 332 मध्ये क्षेत्र 0 हे 0.51 आर व गट क्र 143 मध्ये 0 हे 0. 40 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या मुलास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] साहेबराव रामदास मोरे : नाते : मुलगा\nगट क्र 332 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.51 आर\nगट क्र 143 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.40 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999936 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
