{
  "village_code": "271500120200740000",
  "village_name": "तलबीड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:44:27Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nखातेदार द्रोपदाबाई दत्ता दासरवाड यांची मौजे तलबीड येथे गट क्र 294 मध्ये क्षेत्र 1 हे 0.63 आर पो ख 0.03 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या नातवास व खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1] साईनाथ शिवाजी दासरवाड : नाते : नातु\nगट क्र 294 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.81 आर पो ख 0.02 आर\n2 ] दत्ता संभाजी दासरवाड : नाते : नातु\nगट क्र 294 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.82 आर पो ख 0.01 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999941 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
