{
  "village_code": "271500120200750000",
  "village_name": "ताकबीड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:44:42Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nखातेदार श्रावण नागोजी यांची मौजे ताकबीड येथे गट क्र 289 मध्ये क्षेत्र 0 हे 0.25 आर पो ख 0.01 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या पुतण्यास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] शिवाजी लक्ष्मण टेकाळे : नाते : पुतण्या\nगट क्र 209 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.08 आर\n2 ] नागनाथ गणपती टेकाळे : नाते : पुतण्या\nगट क्र 209 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.08 आर पो ख 0.01",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
