{
  "village_code": "271500120200750000",
  "village_name": "ताकबीड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:44:42Z",
  "surveys": [
    "85",
    "86",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार विठ्ठल नारायण वरवटे यांची मौजे ताकबीड शिवारात गट क्र 85 मध्ये क्षेत्र 0 हे 0.19 आर व गट क्र 86 मध्ये 0 हे 0.43 आर व गट क्र 91 मध्ये 0 हे 0.44 आर पो ख 0.02 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर विठ्ठल नारायण असे नाव आहे त्यांचे खरे नाव विठ्ठल नारायण वरवटे असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 59 AB 282003 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली\nकरिता फेरफार मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
