{
  "village_code": "271500120200770000",
  "village_name": "पळसगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:13:02Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nविहीरीची नोंद\nखातेदार कोंडिबा लक्ष्‍मणराव शिंदे मौ पळसगाव ता नायगाव खै येथील\nशेत गट क्र 176 मध्‍ये क्षेत्र 0.98 हे आर जमीन असुन त्‍यात त्यांची एक विहीर आहे\nकरीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,अर्ज व स्थळपाहणी केल्‍यावरुन विहीरीची नोंद घेण्‍यात आली\nकरीता मंजुरीस्‍वत सादर",
  "talathi": "शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे"
}
