{
  "village_code": "271500120200770000",
  "village_name": "पळसगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:13:02Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार अशोक पुंडलीक इंगळे यांनी दिलेल्‍या अर्जावरुन त्‍यांची आई राजाबाई पुंडलीक इंगळे हया दिनांक 28/12/2023 रोजी\nमयत झाल्‍या असून त्‍यांचे मृत्‍युप्रमाणपत्र सोबत जोडण्‍यात आले आहे. गट क्रं 178 मध्‍ये क्षेत्र 1.10 पो ख 0.01 आर जमीन असुन सदर\nगटात यापूर्वी फेर क्र 693 नुसार वारस नोंद झाली आहे.सदर वारसापैकी राजाबाई पुंडलीक इंगळे हया दिनांक 28/12/2023 रोजी\nमयत झाल्‍यामुळे त्‍यांचे वारसातील नाव कमी करण्‍याची नोंद घेण्‍यात आली\nकरीता मंजूरीस्‍तव सादर",
  "talathi": "शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे"
}
