{
  "village_code": "271500120200780000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:44Z",
  "surveys": [
    "32",
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखातेदार संभाजी भुजंगा पुयड रा.देगाव ता.नायगांव खै येथील रहिवाशी असुन मौ देगाव ता.नायगांव खै येथील गट क्रं.32 क्षेत्र 1.20 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.46 आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तीस संमती आधारे घरगुती वाटणीनुसार खालीलप्रमाणे जमीन करुन दिली आहे.\n1) विठ्ठल भुजंगा पुयड नाते सखा भाऊ गट क्रं.32 क्षेत्र 0.40 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.04 आर,\n2) भ्‍गवान भुजंगा पुयड नाते सखा भाऊ गट क्रं.32 क्षेत्र 0.40 आर, गट क्रं.34 क्षेत्र 0.04 आर\nअशा प्रकारची वाटणी 500/-रु च्‍या बॉड क्रं.EV 296999 या कार्यालयास दिलेल्‍या अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्‍यात आली\nसदरील जमीन या अगोदरच घेना-याच्‍या ताब्‍यात व वहितीत देण्‍यात आली आहे फक्‍त मुळ अभिलेखात नाव घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली करिता मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे"
}
