{
  "village_code": "271500120200780000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:45:18Z",
  "surveys": [
    "379"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमती पत्र\nखातेदार मैनोदीन अमरोदीन शेख रा.देगाव ता.नायगांव खै येथील रहिवाशी असुन मौ देगाव ता.नायगांव खै येथील गट क्रं.379 क्षेत्र 1.08 आर व त्‍याच गटात 0.21 आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तीस संमती आधारे घरगुती वाटणीनुसार खालीलप्रमाणे जमीन करुन दिली आहे.\nअहेमद मैनोदीन शेख नाते मुलगा गट क्रं 379 क्षेत्र 1.04 आर उर्वरीत क्षेत्र 0.25 आर स्‍वताच्‍या नावे ठेवले आहे\nअशा प्रकारची वाटणी 500/-रु च्‍या बॉड क्रं.EG 278997 या कार्यालयास दिलेल्‍या अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्‍यात आली\nसदरील जमीन या अगोदरच घेना-याच्‍या ताब्‍यात व वहितीत देण्‍यात आली आहे फक्‍त मुळ अभिलेखात नाव घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली करिता मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे"
}
