{
  "village_code": "271500120200790000",
  "village_name": "शेळगांव (छत्री)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:15Z",
  "surveys": [
    "24/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनाव दुरुस्ती\nमौजे शेळगाव छत्री येथील शेतकरी उत्तम किशन आनेराये यांची गट क्रमांक 24/4 मध्ये क्षेत्र 0.17 हे.आर जमीन असून त्यांचे 7/12 वर नाव उत्तमराव किशनराव असे पडलेले आहे. त्यांचे आधार कार्ड नुसार पूर्ण नाव उत्तम किशन आनेराये असल्याने त्यानुसार दुरुस्ती करणेबाबत त्यांनी शपथपत्र, आधारकार्ड व अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हेमंत वामन येसेकार"
}
