{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8403,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "401"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ निवृत्ती जाधव रा. नायगांव (बा.) यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2139-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4647250.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ निवृत्ती जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4647250.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार चंद्रकला गोपीनाथ जाधव (खाता क्रमांक :- 178633) ,",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
