{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8450,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nआदेशाची दुरुस्ती नोंद\nआदेश नोंद\nमा.उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) लसिका नांदेड यांचे आदेश क्रं 2013/उजिभु/लसिका/सिआर-27 दि 14/06/2016 अन्वये\nतसेच मा.तहसीलदार साहेब नायगाव खै यांचे आदेश क्रं.2025/संपादीत जमीन/कावि-1 दि 14/05/2026 अन्वये\nमौ. नायगाव बा ता.नायगाव खै जि नांदेड येथील खालील शेतकऱ्यांची जमीन ही भुसंपादन प्रस्ताव बि.ओ.टी. अंतर्गत नांदेड ते नरसी रस्त्याचे चौपदरी करणासाठी संपादीत करण्यात आलेली आहे\nसदर फेरफार हा फेर क्रं 8238 अन्वये घेण्यात आला आहे\nगट क्रं 224 मधील खातेदार माधव देविदास चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर जमीन कमी होणे अपेक्षीत होते परंतु क्षेत्र 0.02 हे आर जमीन कमी झालेली आहे\nव खातेदार त्यांचे बंधु शिवाजी देविदास चव्हाण यांची पत्नी जयश्री शिवाजी चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर कमी होणे होते ती कमी झालेली नसल्यामुळे सदर नोंद\nघेऊन जयश्री शिवाजी चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर जमीन कमी होऊन ती माधव देविदास चव्हाण यांचे नांवे क्षेत्र 0.01 हे आर वर्ग करणेस्तव नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
