{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nदुरुस्ती नोंद\nखातेदार माधव इरबा कल्याण यांची मौ नायगाव बा येथील\nशेत गट क्रं 243 मधील त्यांचे नांवे एकुण चार प्लॉट असुन त्यांनी छाया रामराव आडकीणे यांना\nदोन प्लॉट विक्री केली व त्यांचे नांवे दोन प्लॉट शिल्लक असायला हवे होते परंतु\nनजर चुकीने त्यांचे नांवे तीन प्लॉट शिल्लक आहेत करीता मुळ मालक तूप्ती भ्र.मंगेशराव पवळे (विवाह नंतरचे नांव) तूप्ती पि.सुधाकरराव चव्हाण (विवाहपुर्वीचे नांव)\nयांचे नांवे क्षेत्र 0.0111 हे आर चौ मी वर्ग करुन शिल्लक दोन प्लॉट हे माधव इरबा कल्याण यांचे नांवे करणे योग्य होईल\nकरीता दुरुस्ती नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
