{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "432"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nश्री शिवाजी शंकर कल्याण व सुरेश शंकर कल्याण हे दोघे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे अनुक्रमे 0.46 आर.व 0.45 आर शेती असून त्यांनी त्या शेट मध्ये एक सामाईक बोअरवेल पाडला असून त्याला मुबलक पानी आहे ,त्याची 7/12 वर नोंद घेण्यासाठी शपथ पत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
