{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nश्री हणमंत निवृतीराव कल्याणमौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 245 मध्ये 1.13 हे.आर शेती असून त्यांनी त्या शेता मध्ये एक बोअरवेल पाडला असून त्याला मुबलक पानी आहे ,त्याची 7/12 वर नोंद घेण्यासाठी शपथ पत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
