{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री सचिन चंद्रकांत संभोड हे मौजे गागलेगाव तालुका बिलोली येथील रहिवाशी असून त्यांचे प्लॉट मौजे नायगाव येथे गट क्रमांक 366 मध्ये 0.0139 क्षेत्रफळ असून त्यांचे 7/12 वर नजर चुकीने सचिन चंद्रकांत संभोडे असे झाले आहे त्यांचे खरे नाव सचिन चंद्रकांत संभोड असे आहे . आधार कार्ड झेरॉक्स ,शपथपत्र ,विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली ,नोंद मंजुरीस्ताव सादर .",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
