{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री राम जयवंतराव चव्हाण हे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 146 मध्ये 0.56 आर शेती असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडले असून त्याला मुबलक पानी लागले असून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी शपथपत्र ,विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
