{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8505,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:56Z",
  "surveys": [
    "363"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nआदेश कोर्ट डिक्री नोंद\nमा.दिवाणी न्‍यायाधीश कनिष्‍ठ स्‍तर नायगाव बा यांचे दिवाणी दावा क्रं 65/2026 खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली\nवादी\nविश्वनाथ गणपती गायकवाड\nपुंडलीक गणपती गायकवाड\nप्रतिवादी\nआनंदराव जयवंतराव चव्हाण\nसुभाष गोपनाथराव पोतदार\nनिर्मलाबाई सुभाषराव पोतदार\nसंगीता धनंजय कंचले\nमौ. नायगाव बा ता नायगाव खै जि नांदेड\nयेथील शेत गट क्रं 363 क्षेत्र 0.0097 हे आर\nमधील जमीन कोर्टाचा आदेशान्‍वये खालील तपशीलाप्रमाणे 7/12 वर अंमल होणेस्तव नोंद घेण्‍यात आली\n1) विश्वनाथ गणपती गायकवाड व पुंडलीक गणपती गायकवाड गट क्रं 363 क्षेत्र 0.0097 हे आर\nकरीता वरील प्रमाणे मालकी हक्‍कात उंमल होणेस्‍तव कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍वत सादर.",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
