{
  "village_code": "271500120200810000",
  "village_name": "नायगांव (बा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:15:03Z",
  "surveys": [
    "512"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nश्री ब्रह्मानंद रामराव कल्याण हे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 512 मध्ये 1.17 हे.आर असून त्यांनी त्या शेट मध्ये एक विहीर व एक बोअरवेल पाडले असून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SURESH NARHARI HANUMANTE"
}
