{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2148,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:24:12Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि - उदगीर अर्बन को-ऑप बँक लि. उदगीर शाखा नायगाव बा.\nगहाणखत लिहुन देणार : गणपत देवराव केरुरे रा. लालवंडी यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2194-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत देवराव केरुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
