{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:24:12Z",
  "surveys": [
    "264",
    "266"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nखातेदार शिवाजी प्रल्हाद केरुरे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 264 मध्ये क्षेत्र 2 हे 0.17 आर व पो ख 0.15 आर व गट क्र 266 मध्ये क्षेत्र 0 हे 0.66 आर पो ख 0.02 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या मुलास व पत्नीस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] स्वयम शिवाजी केरुरे अपाक शैलजा शिवाजी केरुरे : नाते : मुलगा\nगट क्र 264 मध्ये : क्षेत्र : 2 हे 0.17 आर पो ख 0.15 आर\n2 ) शैलजा शिवाजी केरुरे : नाते : पत्नी\nगट क्र 266 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.60 आर पो ख 0.02 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र 42 AB 803231 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
