{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:24:12Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखातेदार मारोती लक्ष्मण पांगरे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 203 मध्ये क्षेत्र 1 हे 0.87 आर पो ख 0.03 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या पत्नीस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] रेखा मारोती पांगरे : नाते : पत्नी\nगट क्र 203 मध्ये : क्षेत्र : 1 हे 0.87 आर पो ख 0.03 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EV 167801 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
