{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:24:12Z",
  "surveys": [
    "426"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार नारायण शंकर आलेवार यांची मौजे लालवंडी शिवारात गट क्र 426 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर नारायण पी शंकरराव असे नाव आहे त्यांचे खरे नाव नारायण शंकर आलेवार असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 823567 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली\nकरिता फेरफार मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
