{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:50:45Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार संतोष मरोतराव दगडगावे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 217 मध्ये क्षेत्र 1 हे 0.58 आर पो ख 0.01 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या पत्नीस व मुलास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] रोहण संतोष दगडगावे : नाते : मुलगा\nगट क्र 217 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.79 आर पो ख 0.01 आर\n2 ] अंबुताई संतोष दगडगावे : नाते : पत्नी\nगट क्र 217 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.79 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999625 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
