{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:50:45Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार कांतराव हणमंतराव निकलपुरे यांची लालवंडी शिवारात गट क्रमांक 211 मध्ये क्षेत्र 2 हे 0.00 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 59 AB 282345 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
