{
  "village_code": "271500120200830000",
  "village_name": "लालवंडी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:09:28Z",
  "surveys": [
    "448",
    "460",
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार सरस्वती रामराव मंडलापुरे यांची मौजे ताकबीड शिवारात गट क्र 448 मध्ये क्षेत्र 0 हे 0.49 आर पो ख 0.01 आर गट क्र 460 मध्ये 0 हे 0.54 आर व गट क्र 461 मध्ये क्षेत्र 0 हे 0.40 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर सरस्वतीबाई नागनाथ पाटील असे नाव आहे त्यांचे खरे नाव सरस्वती रामराव मंडलापुरे असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र क्र 44 दिले त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली\nकरिता फेरफार मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
