{
  "village_code": "271500120200840000",
  "village_name": "बेंद्री",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:35Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nराखी उमेश बेन्द्रीकर (गायकवाड) रा. बेंद्री(खाता क्रमांक101036) गट/सर्व्हे क्रमांक265, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आपले पती\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nउमेश उध्दवराव बेंद्रीकर , (खाता क्रमांक :-101102)गट/सर्व्हे क्रमांक 265 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना यांचेकडील वाटणीपत्र स्टॅम्प क्रमांक 354270 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "बळीराम ह्नुमंत देवकते"
}
