{
  "village_code": "271500120200850000",
  "village_name": "गोळेगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:02:53Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nमाधव नामदेव सूर्यवंशी रा. गोळेगांव(खाता क्रमांक360) गट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आपला भाऊ\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nगुरुनाथ नामदेव सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-394)गट/सर्व्हे क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना यांचेकडील वाटणीपत्र स्टॅम्प क्रमांक 999142 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "बळीराम ह्नुमंत देवकते"
}
