{
  "village_code": "271500120200860000",
  "village_name": "खंडगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:01:23Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nव्यवहाराचा तपशिल :- बोअरनोंद\nखातेदार नामे सुर्यकांत व्यंकटराव बारडे यांच्या नावे असलेली मौजे खंडगाव शिवारातील शेत सर्वे नं 104 क्षेत्र 1.38 हे.आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 च्या बॉडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बळीराम ह्नुमंत देवकते"
}
