{
  "village_code": "271500120200880000",
  "village_name": "खैरगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:01:38Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nलिहुन देणार:-\nधोंडयाबाई आनंदा बंडावार रा. खैरगाव(खाता क्रमांक543) हे आज रोजी मयत असून त्यांचे वारस आनंदा दिगांबर बंडावर ,बालाजी आनंदराव बंडावर ,दिगांबर आनंदराव बंडावर,किशन आनंदराव बंडावार ,अनुसया बालाजी पडगीलवार यांनी नोंदणी कृत दस्तावर सम्मती दिल्यावरून यांचे गट/सर्व्हे क्रमांक372, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमनाथ रामराव चिद्रावार , (खाता क्रमांक :-101888)गट/सर्व्हे क्रमांक 372 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नायगांव जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1604 दिनांक 05/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 262000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हेमंत वामन येसेकार"
}
