{
  "village_code": "271500120200890000",
  "village_name": "नरसी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4959,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:11Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नायगाव बा\nगहाणखत लिहुन देणार : सुनंदाबाई राजु गंदिगुडे रा. नरसी यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2021-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदाबाई राजु गंदिगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्‍याम काशिराम मुंडे"
}
