{
  "village_code": "271500120200890000",
  "village_name": "नरसी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4985,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:11Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 105/2025\nआदेश दिनांक : 10/05/2025\nमा. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर नायगांव यांचे यांच्याकडील प्रकरण क्र. RCS NO.105/2025 दिनाक 10/05 /2025 चे आदेशानुसार ईब्राहीम वजिरसाब शेख रा. नरसी यांच्या नावे मौजे नरसी येथील जमीन गट क्रमांक 24 मधील 00 हेक्टर 20 आर पैकी 00 हे 04 आर जमीन हे रफिया बाबू शेख रा. नरसी ता नायगांव यांच्या नावे करण्याचे आदेशीत केले आहे. त्यानुसार अर्जदार रफिया बाबू शेख रा. नरसी ता नायगांव यांनी मुद्रांक शुल्क चलन क्रमांक MH004659606202627E नुसार 70340 रु. भरणा केला आहे. ईब्राहीम वजिरसाब शेख रा. नरसी यांच्या नावे मौजे नरसी येथील जमीन गट क्रमांक 24 मधील 00 हेक्टर 20 आर पैकी 00 हे 04 आर जमीन रफिया बाबू शेख रा. नरसी यांच्या नावावर करण्यासाठी मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली. करीता मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "श्‍याम काशिराम मुंडे"
}
