{
  "village_code": "271500120200900000",
  "village_name": "होटाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:52:45Z",
  "surveys": [
    "126",
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार दत्ता रावण पवार यांनी मौजे होटाळा येथील त्यांचे नावे असलेली गट क्र. 126 पैकी 00 हे. 22 आर व 127 पैकी 00 हे. 41 आर जमीन ही 1841 दुय्यम निबंधक नायागाव दि.12/09/ 202 नुसार इंडियन ऑइल कार्पोरेशन ली. कंपनी च्या नावे गजानन गोविंद भंगे यांना 21 वर्षाच्या मुदतीसाठी भाड्याने दिली होती. पन भाडेकरू व मालक यांचेमध्ये समाधानकारक व्यवहार होत नसल्यामुळे भाडेकरू व मालक यांनी सदर दस्त क्र. 1045 दि.15/04/2025 दुय्यम निबंधक नायागाव नुसार रद्द करण्यात आले आहे. करिता करिता गट क्र. 126 व 127 च्या इतर अधिकारामधील फेर क्र. 1185 नुसार आलेली नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "श्‍याम काशिराम मुंडे"
}
