{
  "village_code": "271500120200900000",
  "village_name": "होटाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:52:45Z",
  "surveys": [
    "202",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार सदाशिव शामा उमरेकर यांनी मौजे होटाळा येथील त्यांचे नावे असलेली गट क्र. 99 पैकी 00 हे. 24 आर व 202 पैकी 00 हे. 02 आर जमीन ही भाडेपट्टा दस्त क्र. 1844 दुय्यम निबंधक नायागाव दि.12/09/ 2023 नुसार इंडियन ऑइल कार्पोरेशन ली. कंपनी च्या नावे सुनीता गंगाधरराव रुद्रकर यांना 21 वर्षाच्या मुदतीसाठी भाड्याने दिली होती. पन प्रस्ताव नामंजूर झाल्याने भाडेकरू व मालक यांनी सदर दस्त क्र. 269 दि.05/02/2026 दुय्यम निबंधक नायागाव नुसार रद्द करण्यात आले आहे. करिता गट क्र. 99 व 202 च्या इतर अधिकारामधील फेर क्र. 1186 नुसार आलेली नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "श्‍याम काशिराम मुंडे"
}
