{
  "village_code": "271500120200910000",
  "village_name": "कुंचोली",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:59Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौ. कुंचेली येथील शेती गट क्र.278 मध्ये 1.30 हे. आर पो. ख 0.00 हे. आर जमिनीचे गटातील धारक मंगल माधव बावलगावे यांच्या हिस्यात एक बोरवेल आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जयंत राजेंद्रकुमार तुडमे"
}
