{
  "village_code": "271500120200930000",
  "village_name": "भोपाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:11Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nविहिर नोंद- बाजुस दर्शवलेल्या शेतगटाचे मालक राजकुमार सदबा रेड्डी रा. टाकळी बु. ता.नायगाव [खै.] जि. नांदेड यांनी स्वताच्या मालकीची मौ. भोपाळा ता.नायगाव [खै.] येथील शेत ग.क्र. 78 क्षेत्र 0 हे 40 च्या जमिनीमध्ये स्वताच्या हिश्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिर काढले आहे. करीता कृषी अधिकारी पंचायत समिती नायगाव [खै.] यांचेकडील विहीर नोंद करणे बाबतचे पत्र दिनांक. 27/08/2026 विनंती अर्ज, 100/-रु. च्या बॉंड पेपरवर शपथपत्र, स्थळ चौकशीवरुन विहिरीची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामोड एस. एस."
}
