{
  "village_code": "271500120200960000",
  "village_name": "नरंगल",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:07:50Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट नं मधील शेताचे मालक बळी तुकाराम रा. नरंगल ता नायगांव (खै.)येथील असुन मौजे नरंगल येथे गट नं 215 मध्ये क्षेत्र 0.52 हे.आर जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असुन 7/12 च्या इतर अधिकारात लावणेसाठी त्यांचा अर्ज, शपतपत्र व स्थळ चौकशी वरुन बोअर नोंद घेऊन सुचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "देशमुख जी एस"
}
