{
  "village_code": "271500120200960000",
  "village_name": "नरंगल",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:07:50Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दर्शविलेले शेताचे मालक पंजाब धोंडिबा केरले, रामराव धोंडिबा केरले, शिवाजी धोंडिबा केरले, प्रयागबाई जगदेवराव मिराशे, सिंधुबाई खुशालराव वटंबे रा. नरंगल ता. नायगांव(खै.) जि. नांदेड येथील असुन यांची सामाईक जमीन मौजे नरंगल येथील गट क्र. 223 मध्ये क्षेत्र 0.29 हे. आर असुन त्यांनी आपली संमती आधारे खालील प्रमाणे करुन दिली आहे\nपंजाबराव धोंडिबा केरले यांना गट क्र. 223 मध्ये क्षेत्र 0.29 हे. आर पैकी 0.29 हे.आर\nवरील प्रमाणे शपतपत्र व अर्ज दिल्यावरुन सुचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "देशमुख जी एस"
}
