{
  "village_code": "271500120201000000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:05Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nइतर नोंद\nखातेदार बेबीबाई बालाजी चिंतेवाड, सचिन बालाजी चिंतेवाड, अमोल बालाजी चिंतेवाड व अनिकेत बालाजी चिंतेवाड\nरा दरेगाव ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ दरेगाव ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 158 क्षेत्र 0.58 हे आर पो ख 0.01 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) बेबीबाई बालाजी चिंतेवाड नाते आई गट क्रं 158 क्षेत्र 0.58 हे आर पो ख 0.01 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 724 दि 30/09/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
