{
  "village_code": "271500120201000000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:05Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनांव दुरुस्‍ती नोंद\nखातेदार साईनाथ भाऊराव आमनवाड यांची मौ दरेगाव ता नायगाव खै येथील\nशेत गट क्रं 169 मध्ये जमीन असुन\nत्यात त्यांचे नांव नजर चुकीने साईनाथ भाऊराव आहे\nत्यांचे पुर्ण नांव साईनाथ भाऊराव आमनवाड आहे\nकरीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन\nनांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
