{
  "village_code": "271500120201000000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:45:03Z",
  "surveys": [
    "135",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nआडनांव टाकणे नोंद\nखातेदार तुकाराम रामा घोनशेटवाड यांची मौ दरेगाव येथील\nशेत गट क्रं 135 व 77 मध्‍ये जमीन असुन\nत्‍यात त्‍यांचे आडनावाची नोंद झालेली नाही\nत्‍यांचे आधार वरील बरोबर नांव हे तुकाराम रामा घोनशेटवाड असेच आहे\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड सत्यप्रत, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन\nआडनांव टाकण्याची नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
