{
  "village_code": "271500120201000000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:41:20Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर नोंद\nखातेदार रमेश किशन गजेलवाड व बालाजी किशन गजेलवाड\nरा दरेगाव ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ दरेगाव ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 90 क्षेत्र 0.51 हे आर पो ख 0.02 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) किशन घनश्याम गजेलवाड नाते वडील गट क्रं 90 क्षेत्र 0.10 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 583 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
