{
  "village_code": "271500120201010000",
  "village_name": "मांजरम",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:16:59Z",
  "surveys": [
    "465"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nइतर नोंद\nखातेदार माधव विश्वांभर कोरनुळे व हाणमंत विश्वांभर कोळनुरे\nरा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ मांजरम ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 465 मध्ये\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) माधव विश्वांभर कोरनुळे यांनी त्यांचे वडील नामे विश्वांभर हानमंता कोरनुळे यांना गट क्रं 465 मधी क्षेत्र 0.36 हे आर पो ख 0.04 हे आर जमीन संपुर्ण दिली आहे\n2) हानमंत विश्वांभर कोरनुळे यांनी त्यांची आई नामे हिरकणबाई विश्वांभर कोरनुळे यांना गट क्रं 465 मधी क्षेत्र 0.36 हे आर पो ख 0.04 हे आर जमीन संपुर्ण दिली आहे\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 550 व 551 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
