{
  "village_code": "271500120201010000",
  "village_name": "मांजरम",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:16:59Z",
  "surveys": [
    "914"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nइतर नोंद\nखातेदार संगम शिवाजी जाधव\nरा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ मांजरम ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 914 क्षेत्र 1.77 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) आनंदा व्यंकटी जाधव नाते चुलता गट क्रं 914 क्षेत्र 0.88 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
