{
  "village_code": "271500120201010000",
  "village_name": "मांजरम",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:48:36Z",
  "surveys": [
    "1188",
    "1191",
    "1258",
    "1260",
    "1261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर नोंद\nखातेदार आनंदा भाऊराव मालीपाटील, एकनाथ सुभान मालीपाटील, गंगाधर भाऊराव मालीपाटील, निर्मलाबाई दत्ता शिनगारे, पंचफुलाबाई माधवराव शिनगारे, मोहनराव भाऊराव मालीपाटील, लक्ष्मीबाई नागोराव चंदापुरे\nरा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ मांजरम ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 1191 क्षेत्र 0.18 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.08 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.06 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 1260 क्षेत्र 0.12 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.50 हे आर,\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) एकनाथ सुभान मालीपाटील गट क्रं 1191 क्षेत्र 0.09 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.04 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.03 हे आर, गट क्रं 1260 क्षेत्र 0.06 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.25 हे आर,\n2) गंगाधर भाऊराव मालीपाटील गट क्रं 1191 क्षेत्र 0.09 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.04 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.03 हे आर पो ख 0.01 हे आर , गट क्रं 1260 क्षेत्र 0.06 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.25 हे आर,\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 505 दि 27/08/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
