{
  "village_code": "271500120201020000",
  "village_name": "मोकासदरा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:11Z",
  "surveys": [
    "38",
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nखातेदार सुभाष अर्जुन जाधव यांची मौजे मोकासदरा शिवारात गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0 हे 0.21 आर व गट क्र 38 मध्ये 0 हे 0.45 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर सुभाष अर्जुन असे नाव आहे त्यांचे खरे नाव सुभाष अर्जुन जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 642759 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली\nकरिता फेरफार मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
