{
  "village_code": "271500120201040000",
  "village_name": "केदारवडगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:20Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबोअरवेल नोंद\nबाजुस दर्शवलेले शेताचे मालक भुजंग दत्ता जाधव रा.केदारवडगाव यांनी स्वताच्या मालकीची मौ केदारवडगाव येथील जमीन ग.क्र. 82 मध्ये स्वताच्या क्षेत्र 00.39आर.\nमध्ये स्वताच्या हिश्यात नविन बोअरवेल मारले आहे.\nकरीता नोटरीक्रत शपथपत्र व विनंती अर्जावरुन बोअरवेलचि नोंद घेवुन नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "प्रतिभा शामराव महाजन"
}
