{
  "village_code": "271500120201050000",
  "village_name": "नावंदी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:12:08Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार काशीम चाँदखा,यांची मौजे नावंदी येथे गट क्र 60 मध्ये क्षेत्र 0 हे 0.81 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या भावास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील\n1 ] महेबूबखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ\nगट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर\n2 ] नजीमखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ\nगट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर\n3 ] रहिमखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ\nगट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर\n4 ] रब्बानी बाबुखा पठाण : नाते : भाऊ\nगट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर\nवरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EV 296370 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "चमकुरे जी. एन."
}
