{
  "village_code": "271500120201070000",
  "village_name": "कोपरा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:01:05Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंमतीपत्र\nमौ. कोपरा येथील खातेदार नामे गोविंद गंगाधर पवळे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ. कोपरा येथील शेत ग.नं, 39 मधील क्षेत्र 2.00 हे. आर, पो.ख. ०० आर पैकी 40 आर ही जमीन त्यांचे वडील नामे गंगाधर शंकर पवळे यांना संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली.\nअर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर"
}
